प्रकाश आंबेडकरांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तर तो दुग्धशर्करा योग असेल, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यातून शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या युतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) हिरवा कंदिल दिलाय का, अशा चर्चांना उधाण आले आहे.
#prakashambedkar #mva #shivsena #ncp #jitendraawhad #maharashtra #hwnewsmarathi